Success Story: ऑफिसवेअरच्या शोधात सुरू झाला स्वतःचा ब्रँड; नागपूरच्या तरुणीने साडेपाच महिन्यांत १४ लाखांची विक्री! वाचा प्रेरणादायी कहाणी

NAGPUR WOMAN ENTREPRENEUR SUCCESS STORY: ऑफिसवेअरच्या समस्येतून आंचल भट्टडने 'अँड यू' हा फॅशन ब्रँड सुरू केला. साडेपाच महिन्यांत १४ लाखांची विक्री करणाऱ्या त्यांच्या यशाची कहाणी जाणून घ्या.
Aanchal Bhattad Success Story

Aanchal Bhattad Success Story

sakal

Updated on: 

INDIAN WOMEN OFFICE WEAR STARTUP BUSINESS: रोज ऑफिसला जाताना कपड्यांची निवड करताना स्टाइल आणि कम्फर्ट यांचा मेळ साधणे अनेक महिलांसाठी कठीण ठरते. बाजारात आवडीनुसार कपडे न मिळाल्याने नागपूरच्या आंचल भट्टड हिने यावर स्वतःच उपाय शोधला आणि महिलांसाठी खास वर्कवेअर कपड्यांचा 'अँड यू' (And You) हा फॅशन ब्रँड सुरू केला. विशेष म्हणजे, अवघ्या साडेपाच महिन्यांत तिच्या छोट्याशा स्टार्टअप १४ लाख रुपयांच्या विक्रीचा टप्पा गाठला आणि ५५० हून अधिक ग्राहकांचा विश्वास मिळवला.

Loading content, please wait...