Tapi River : तापी ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्पाच्या हालचाली वाढल्या; सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता

Maharashtra Projects : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी ₹३० कोटींच्या सर्वेक्षण व नियोजन खर्चास दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, भूजल पुनर्भरण व सिंचनास मोठा हातभार लागणार आहे.
Tapi River
Tapi River Sakal
Updated on

अमरावती : तापी मेगा रिचार्ज या आंतरराज्यीय प्रकल्पाच्या सर्वेक्षण व अन्वेषणासाठी तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या खर्चास आता द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तापी नदीवर मेळघाटातील खारिया गुटीघाट येथे वळण बंधारा बांधण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com