Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Teacher beating Student in School: नागपुरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाने बेदम मारहाण केली आहे.
Teacher beating Student in School

Teacher beating Student in School

ESakal

Updated on

पवन गवई ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर, ता. ११ ः शाळा म्हणजे केवळ अभ्यासाचे ठिकाण नसून, मुलांच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीची पहिली प्रयोगशाळा असते. त्यामुळे मुलांना समजत नसेल तर त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याची अपेक्षा शिक्षकांकडून केली जाते. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात एका संतप्त शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संतापजनक प्रकारही समोर आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com