Financial Fraud : नागपुरातील हुडकेश्वर येथे ४२ वर्षीय इसमाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर अत्याचार करून लाखोंनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी फसवणूक आणि अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेसोबत लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय इसमाने महिलेवर अत्याचार करीत, आर्थिक फसवणूक करीत, लाखोंनी गंडविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.