

crime
ESakal
नागपूर - नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात बऱ्याच महिन्यानंतर पोलिस ॲक्टीव्ह मोडवर आले असून सायबर पोलिसांनी कान्होलीबारा येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला याप्रकरणी अटक केली. त्याला न्यायालयासमोर सादर करीत पोलिसांनी तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळविली.