Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Teacher Promotion Process Gets Green Signal: टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण आणि आवश्यक सेवाअनुभव असलेल्या शिक्षकांचाच पदोन्नतीसाठी विचार केला जाणार आहे.
Maharashtra Teacher Promotion

Maharashtra Teacher Promotion

esakal

Updated on

नागपूर: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण आणि सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक अनुभव असलेल्या शिक्षकांचाच पदोन्नतीसाठी विचार होणार आहे. ही प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. पदोन्नती प्रक्रियेत राज्यभर एकसूत्रता आणण्यासाठी शिक्षण विभागाने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com