AI Greeting Cards: तंत्रज्ञानाच्या युगात भावनाही झाल्या डिजिटल; शब्दांऐवजी डिजिटल पत्राद्वारे भावना व्यक्त
Social Media Communication: डिजिटल युगात एआयद्वारे तयार केलेले ग्रीटिंग कार्ड्स प्रत्यक्ष संवादाची जागा घेत आहेत. तंत्रज्ञानाने संवाद सोपा केला, पण त्यातील आत्मीयता हरवली आहे.
नागपूर : डिजिटल युगाने समाजात अनेक सकारात्मक बदल घडवले आहे. असे असले तरी त्याचे काही दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. थेट संवादाची जागा आता एआयद्वारे तयार केलेल्या डिजिटल कार्डनी (पत्रांनी) घेतली आहे.