

Akola police intensify preventive action against habitual offenders ahead of upcoming festivals.
esakal
तेल्हारा, : आगामी धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक मोहिमेत तेल्हारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अकोला आणि लगतच्या बुलढाणा जिल्ह्यातून तब्बल एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.