Nagpur Violence : शहरात दोन गटात तणाव; पोलिसांचा बंदोबस्त,दगडफेकीनंतर लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा

Nagpur News :औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी एका गटाने केलेल्या निषेधादरम्यान धार्मिक ग्रंथाची प्रत जाळल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला. शहरात दोन गटात तणाव पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा केला.
Nagpur violence
Nagpur violencesakal
Updated on

नागपूर : औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी एका गटाने केलेल्या निषेधादरम्यान धार्मिक ग्रंथाची प्रत जाळल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला. या घटनेमुळे सोमवारी दुपारपासून मध्य नागपुरातील गणेशपेठ, महाल आणि गांधीबाग परिसरात तणाव निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com