अमरावती : शहरातील कडबीबाजार, मसानगंज परिसरात रविवार रात्री झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणात अटक तिघा सख्ख्या भावांना जिल्हा न्यायालयाने सात मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर या घटनेतील पसार संशयित आरोपीला मंगळवारी (ता.४) रोजी सायंकाळी अटक करण्यात आली.