Nagpur Accident : नागपूरमध्ये तीन अपघातांनी धक्का! तीन वृद्धांचा मृत्यू, आरोपींचा शोध सुरू
Accident News : नागपूरमध्ये वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन वृद्धांचा मृत्यू झाला. वाडी, मानकापूर, आणि हुडकेश्वर हद्दीतील या घटनांमध्ये एक क्रेन, ट्रक आणि कार यांचा समावेश आहे.