Mohan Bhagwat: तिबेटी महिलांकडून डॉ. मोहन भागवत यांना राखी बांधून स्नेहबंधन
Raksha Bandhan: नागपूर येथे तिबेटी महिला संघ व भारत-तिबेट सहयोग मुव्हमेंटच्या महिलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले
नागपूर : तिबेटी महिला संघ आणि तिबेटी सहयोग मुव्हमेंटच्या महिलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राखी बांधत राखीचा सण साजरा केला.