A 26-year-old farmer died in a tiger attack while harvesting paddy in Bamani village, Bhandara district, on Diwali.
esakal
बामणी (जि.भंडारा) : ऐन दिवाळीच्या दिवशी शेतात धान कापणी करत असलेल्या २६ वर्षीय तरुणावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना रविवारी (ता. ८) बामणी येथे घडली. कुणाल कैलास उईके (वय २६, रा. बामणी, ता. साकोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.