Tiger Attack : वाघाची दुचाकीवर झडप; दोघे जखमी, मागून वाहन आल्याने सुदैवाने जीव वाचला

Wildlife Incident : मोहघाटा गिरोला जंगल परिसरात सोमवारी रात्री वाघाने दुचाकीस्वारांवर हल्ला केला, ज्यात मनोज बाळकृष्ण मेश्राम आणि माधो काशीराम वलके हे दोन्ही इसम जखमी झाले.
Two men injured in tiger attack near Girla village in Mohghata
Two men injured in tiger attack near Girla village in MohghataSakal
Updated on

साकोली : जवळ असलेल्या मोहघाटा गिरोला जंगल परिसरात वाघाने दुचाकीवर झडप घेतल्याने दोन इसम जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. मनोज बाळकृष्ण मेश्राम (वय ४६), माधो काशीराम वलके (वय ५५) रा. गिरोला जपानी असे जखमींचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com