Tiger Deaths: चिंताजनक, राज्यात वाघांच्या मृत्यूचा उच्चांक ;मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९४ वाघ ठार

Tiger Deaths Maharashtra, Tiger Conservation, Wildlife Protection : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात यंदा ऑक्टोबर संपण्यापूर्वीच प्रत्येकी ४७ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जंगलांचे तुकडीकरण, नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, प्रादेशिक संघर्ष आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे वाघांच्या संरक्षणाचे आव्हान वाढले आहे.
Tiger conservation faces growing challenges amid reported tiger deaths, habitat loss and increasing human-wildlife conflict in Maharashtra and Madhya Pradesh.

Tiger conservation faces growing challenges amid reported tiger deaths, habitat loss and increasing human-wildlife conflict in Maharashtra and Madhya Pradesh.

esakal

Updated on: 

नागपूर: देशातील वन्यजीव संरक्षणासंदर्भात अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आकडेवारी समोर आली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर महिना संपण्यापूर्वीच प्रत्येकी ४७ वाघांचे मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात मागील संख्येच्या तुलनेत ही संख्या नऊने अधिक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com