Tiger : पकडण्यासाठी बांधलेली म्हैस वाघाने केली फस्त; वनविभागाला दिली हुलकावणी, हजारो रूपयांचा खर्च व्यर्थ
Forest Department : नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी आमगाव शिवारात वनविभागाने बांधलेल्या म्हैसीची शिकार करीत वनविभागाला वाघाने चकमा दिल्याची घटना मंगळवारी घडली. नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी एस.आर.पी. पोलिसांसोबत वनविभागाचे अधिकारी मागील दहा बारा दिवसांपासून प्रयत्नरत आहेत.