
पारशिवनी : तालुक्यातील एका गावात ठरलेले लग्न वाघाच्या दहशतीमुळे मोडले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परिसरात गेल्या काही महिन्यांत वाघाच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, या घटना सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांतून सतत चर्चेत आहेत.