Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

मिहानमधील इंडेमार एव्हिएशनच्या विमान देखभाल-दुरुस्ती प्रकल्पातील लोखंडी गेट दोन सुरक्षा रक्षकांच्या अंगावर कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला.
death

death

sakal

Updated on: 

नागपूर - मिहानमधील इंडेमार एव्हिएशनच्या विमान देखभाल-दुरुस्ती प्रकल्पातील लोखंडी गेट दोन सुरक्षा रक्षकांच्या अंगावर कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. शनिवारी सकाळी विमान आत घेण्यासाठी लोखंडी गेट उघडताना ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com