Nagpur Accident : हिंगणा मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत; दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला

Accident News : हिंगणा मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत आणि रिव्हर्स घेताना झालेल्या चुकांमुळे हे दुर्दैवी अपघात घडले.
Nagpur Accident
Nagpur Accident sakal
Updated on

हिंगणा : वानाडोंगरी येथील अपघात सोमवारी दुपारी दीड वाजता वानाडोंगरी येथील डी मार्ट समोर घडला. अतुल पांडुरंग टोंगे (वय२८, सावंगी देवळी) हा युवक अमोल आईस्क्रीम कंपनीतून काम संपवून मोटरसायकलवरून घरी जात असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com