
नागपूर : अहमदाबाद येथून लंडनला निघालेले विमान गुरुवारी दुपारी अवघ्या काही मिनिटातच कोसळून २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर रात्री अहमदाबादहून नागपूरला येणाऱ्या विमानातील प्रवाशांच्या मनात नागपूरला पोहोचतपर्यंत १ तास ५४ मिनिटे अक्षरशः घालमेल सुरू होती.