Daryapur-Akola Highway Accident : एकाच दिवशी निघाल्या तीन अंत्ययात्रा..
Daryapur-Akola road : दर्यापूर-अकोला महामार्गावर अपघातात तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्व कर्ते म्हणून कुटुंबाचा गाडा ओढत होते, आणि त्यांचा जीवनाचा शेवट हा कालचा दिवस ठरला.
दर्यापूर : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन कुटुंब प्रमुखांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आल्याने शहर दुखः आणि वेदनांनी हळहळले.