Contract Worker : ऑपरेटरने दुचाकीसह स्वतःला घेतले जाळून
KhaparKheda News : खापरखेडा येथील कंत्राटी कामगार ललित सखाराम वस्त्राने यांनी आज सकाळी दुचाकीसह स्वतःला जाळून घेतले. हे युवक खापरखेडा वीज केंद्रात कोळसा हाताळणी विभागात डोजर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.