Nagpur : ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांची पदस्थापना वादात! अधिकाऱ्यांचा आरोप , सोडतीनंतर पाच ते सहा जणांची बदलली पदस्थापना

परिवहन खात्याने २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी तात्पुरती पदोन्नती देत पदस्थापनेसाठी सोडत (लकी ड्रॉ) काढली.
Nagpur
Nagpur sakal
Updated on

नागपूर : परिवहन खात्याने २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी तात्पुरती पदोन्नती देत पदस्थापनेसाठी सोडत (लकी ड्रॉ) काढली. मात्र, ही पदस्थापना झाल्यावर दुसऱ्याच दिवशी पाच पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची पदस्थापना बदलण्यात आल्याचा आरोप आता होत असल्याने प्रक्रिया वादात सापडली आहे.

परिवहन खात्याकडून काही दिवसापूर्वी सेवाज्येष्ठतेनुसार आरटीओंना तात्पुरती पदोन्नती देण्यात आली. मात्र, सोडतीनंतर दुसऱ्याच दिवशी पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी जयंत पाटील यांची बोरीवली पदस्थापना निघाली असताना त्यांना पनवेल, हेमांगिनी पाटीलला ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांची पदस्थापना वादात!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com