Pardi Crime : पारडीत २६ लाखांच्या सुपारीसह ट्रक जप्त

Truck seized : पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूकविरोधी पथकाने २६ लाख रुपयांच्या सुपारीसह ट्रक जप्त केला. ट्रक चालक अबरार आलमला अटक करण्यात आली आहे.
crime
crime sakal
Updated on

नागपूर : पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूकविरोधी पथकाच्या आणि युनिट चार यांच्या संयुक्त पथकाने २६ लाख रुपयांच्या सुपारीसह ट्रक जप्त केला. ही कारवाई १३ नोव्हेंबरला करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com