Agriculture News : विक्रमी उत्पादन झाल्यामुळे ठोक बाजारात तूरडाळीचे दर गेल्या आठ दिवसात किलोला १५ रुपयांनी कमी झाले आहे. तूरडाळीचे दर कमी होताच मूग, मसूर व हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत.
नागपूर : विक्रमी उत्पादन झाल्यामुळे ठोक बाजारात तूरडाळीचे दर गेल्या आठ दिवसात किलोला १५ रुपयांनी कमी झाले आहे. तूरडाळीचे दर कमी होताच मूग, मसूर व हरभरा डाळीचे दरही उतरले आहेत.