Agriculture Fraud : बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Cotton Seed Fraud : कामठी तालुक्यातील पावनगाव येथे अनधिकृत व बेकायदेशीर बनावट कापूस बियाण्यांची विक्री करताना दोघांना अटक करण्यात आली.
Cotton Seed Fraud
Cotton Seed FraudSakal
Updated on

कामठी : अनधिकृत, विनापरवाना, बेकायदेशीर कापूस बियाणे विक्री करीत असताना दोघांवर कारवाई करीत अटक करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता.२) तालुक्यातील पावनगाव येथे घडली. नीलेश रघुनाथ बरबटे (प्लॉट नंबर ११४, भरतवाडा रोड, नागपूर) व नारायण बालाराम बरबटे( खंडाळा गांगनेर, तालुका मौदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com