Mehkar Crime Case : भरधाव कारने दोघांना उडविले; एक जागीच ठार, एक गंभीर
Drive Crime Case : भरधाव अज्ञात कारने दोघांना उडविल्याने एक जागीच ठार तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेहकर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेजवळ घडली.
मेहकर : भरधाव अज्ञात कारने दोघांना उडविल्याने एक जागीच ठार तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मेहकर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेजवळ घडली. उमेर मोहम्मद खान (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे.