Nagpur Accident: भिवापूर आणि कामठीतील अपघातांनी जिल्हा हादरवला; दोन जण जागीच ठार, अनेक जखमी
Accident News: भिवापूरतील मरू नदी पुलावर कार कोसळून सागर मधुकर वाघमारे (२८) याचा जागीच मृत्यू झाला. कामठीतील हॉकी बिल्डिंग चौकात ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने सागर दुर्गाप्रसाद टेंभरे (२२) आणि मावशी जखमी झाले.