Nagpur Explosion : कळमेश्‍वरच्या बारूद कंपनीत ब्लॉस्ट, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

Industrial Accident : नागपूरच्या कोतवालबड्डी भागातील बारुद कंपनीत भीषण स्फोट, दोन मजुरांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी. घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल.
Two workers killed in Nagpur gunpowder factory explosion
Two workers killed in Nagpur gunpowder factory explosionSakal
Updated on

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर तालुक्यातील कोतवालबड्डी येथे असलेल्या बारुद कंपनीमध्ये रविवारी (ता.१५) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. दरम्यान दोन जण जखमी असून त्यांच्यावर ल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com