New Industries : उद्योगांच्या परवानगीला दिरंगाई केल्यास कारवाई : उद्योग मंत्री उदय सामंत
Uday Samant : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात नव्या उद्योगांसाठी ३० दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक आहे. यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
Uday Samant warns of strict action for delay in new industry approvalSakal
नागपूर : राज्यातील नव्या उद्योगांना ३० दिवसात परवानगी देण्याचे बंधन आहे. यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचे लक्षात आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.