Bhiwapur : अल्पवयीन विद्यार्थ्याने दगड मारून फोडली एसटीची काच...गर्दीमुळे बसमध्ये चढू न शकल्याने आला होता रडकुंडीस

Underage Student throw stone at ST bus : एसटी बसमध्ये गर्दीमुळे बसमध्ये चढू न शकल्याने एक अल्पवयीन विद्यार्थ्याने संतापाच्या भरात बसवर दगड फेकून काच फोडली. या घटनेत तीन हजार रुपयांचे नुकसान झाले.
Underage Student throw stone at ST bus
Underage Student throw stone busSakal
Updated on

भिवापूर : खचाखच भरलेल्या बसमध्ये चढू न शकल्याने संतापलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने बसवर दगड भिरकावून तिची काच फोडली. ही घटना सोमवारी (ता.२) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अड्याळ येथे घडली. यात एसटीचे तीन हजाराच्या जवळपास नुकसान झाल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com