chandrashekhar bawankule
sakal
नागपूर - अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे असून संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.