Unexpected Rain Spoil Weddingsesakal
नागपूर
Unseasonal Rain Ruins Weddings : लग्न समारंभांवर अवकाळी पावसाचे विघ्न! लाखोंचा खर्च पाण्यात, वर-वधूपित्यांच्या आनंदावर विरजण
Unseasonal Rainfall Across Regions: विदर्भासह नागपुरात सध्या लग्नसराईचा जोर आहे. मात्र मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे विवाह समारंभांवर संकटाचे सावट आहे.
नागपूर : नागपूर व विदर्भात सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. जवळपास दिवसाआड विवाह सोहळे होत आहेत. मात्र सर्वाधिक मुहूर्त असलेल्या मे महिन्यातच सध्या अवकाळी पावसाचे सावट असल्याने अनेक कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.