

nagpur death news
esakal
नागपूरः नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पाणी समजून टरपेंटाईन पिल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना बिडगाव येथे घडली आहे. अद्विक शाम भदाडे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे.