
अश्विनी देशकर
Valentine's Day 2025 Relationship Love Story: प्रेम म्हणजेच विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणा. कुठल्याही नात्यात या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. झाडावरून गुलाब तोडणे हे प्रेम नाही तर त्याला जपणे आणि वाढायला मदत करणे हे खरे प्रेम आहे, त्यामुळे एकमेकांचा आदर केला आणि एकमेकांची तडजोड समजून घेतली तर ते नातं दीर्घकाळ टिकते. असे मत गायिका अबोली गिऱ्हे हिने व्यक्त केले.