Usha Chati memories of Veer Savarkar
esakal
नागपूर : अगदी बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्यांना देण्यात आलेला मसाला दुधाचा पेला त्यांनी (rare memories of Veer Savarkar in Nagpur) माझ्यासमोर धरला आणि तो प्रसाद ग्रहण करून मी धन्य झाले, अशी आठवण स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रत्यक्ष भेटलेल्या उषा चाटी यांनी जागवली.