

Nagpur Accident
sakal
वेलतूर : वेलतूर -आंभोरा मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून यात्रेच्या उत्साही वातावरणाला दुःखाची झालर लागली आहे. प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आंभोरा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा भरते.