Contractors Protest : सरकारकडे ७०० कोटींची देयके थकली, कंत्राटदारांनी केला सरकारचा निषेध; विदर्भ कंत्राटदार असोसिएशनचे आंदोलन

Pending Bills : राज्यातील कंत्राटदारांचे राज्य सरकारकडे ४३ हजार कोटी, तर जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ७०० कोटी बिल थकले.
Contractors Protest
Contractors Protest Sakal
Updated on

गडचिरोली : राज्यातील कंत्राटदारांचे राज्य सरकारकडे ४३ हजार कोटी, तर जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ७०० कोटी बिल थकले. त्यामुळे राज्यभरातील कंत्राटदारांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले असून विदर्भ कंत्राटदार असोसिएशनच्या नेतृत्वात जिल्ह्यातील कंत्राटदारांनी मंगळवार (ता. १८) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडळ कार्यालयापुढे निषेध आंदोलन करत मागण्यांचे निवेदन सादर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com