

Nagpur News
esakal
नागपूर: पिकांना संरक्षण मिळावे यासाठी गतवर्षी मोठा प्रीमियम भरून शेतकऱ्यांनी तब्बल ४ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. एक हंगाम संपून दुसरा हंगाम तोंडावर आला मात्र अद्याप भरपाईबाबत एकही क्लेम मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.