Nagpur: ‘वहन आकार’चा झटका; वीज बिल दुप्पट;वीज निर्मिती विदर्भात, वहन होते पश्चिम महाराष्ट्रात; भुर्दंड आम्हाला का?

Electricity Bills Rise Due to Transmission Charges: वहन आकारामुळे वीज बिलात मोठी वाढ होत असून विदर्भातील ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: विजेचे बिल भरमसाठ वाढल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. बिलात वीज वहन आकार प्रतियुनिट १ रुपया १६ पैसे आकारले जात आहे. नागपूरसह विदर्भात ७१ टक्के वीज निर्मिती होते. येथून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात वीज वाहून नेली जाते. त्यामुळे वहन आकार आम्ही का भरायचा, असा संतप्त सवाल विदर्भवादी, अर्थतज्ज्ञ व अभ्यासकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com