Nagpur News: विदर्भ एक्स्प्रेस रद्दचा नोकरदारांना फटका; पर्यायी रेल्वे नसल्याने गैरसोय; २३ मे पर्यंतची प्रतीक्षा

Vidarbha Express Cancelled Due to Platform Renovation: विदर्भ एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे नागपूर-गोंदिया मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि सामान्य प्रवाशांना गंभीर गैरसोय भासत आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ च्या नूतनीकरणाच्या कामाचा मोठा फटका प्रवाशांना, विशेषतः नोकरदार वर्गाला बसला आहे. या कालावधीत पर्यायी गाड्या नसल्याने अपडाऊन करणाऱ्यांची गैरसोय वाढली आहे. मुंबई-गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस (१२१०५/०६) ३ ते २३ मे या कालावधीत नागपूरच्या अजनी स्थानकापर्यंतच धावत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com