

Amravati records Vidarbha’s highest temperature at 38.5°C as October heat intensifies across the region.
esakal
नागपूर : विदर्भात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. उपराजधानीचा पारा ३५.८ अंशांवर गेला, तर विदर्भात सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती येथे करण्यात आली.