

Rainfall deficit across Vidarbha during the 2026 monsoon season
esakal
नागपूर,: वैदर्भीयांसाठी यंदाचा पावसाळा भूतकाळात कधी नव्हे इतका भीषण व दुष्काळी ठरला आहे. तब्बल १८ वर्षांनंतर प्रथमच पावसाळ्यात कमी पावसाची नोंद करण्यात आली. ही भयावह स्थिती आता बळीराजासह सर्वसामान्यांचेही टेंशन वाढविणार आहे. एल-निनोचा हा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.