Vidarbha Unseasonal Rain Alert : नागपूरकरांनो, सावधान! पुढच्या 48 तासांत निसर्ग मोठा खेळ मांडणार; हवामान विभागाचा 'हा' इशारा वाचला का?

Unseasonal Rain Likely in Vidarbha This Weekend : विदर्भात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोल्यात तापमान ४० अंशांपार गेल्याने उष्णतेचा तडाखा कायम आहे.
Vidarbha unseasonal rain forecast

Vidarbha unseasonal rain forecast

esakal

Updated on

नागपूर : एकीकडे उन्हाचे तीव्र चटके बसत असतानाच आता अवकाळी पावसाचेही विदर्भावर संकट उभे ठाकले आहे. अवकाळीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याने या आठवड्याअखेर वादळी पावसाचा तडाखा बसू (Vidarbha unseasonal rain forecast) शकतो, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com