Nagpur : तृतीयपंथीयांना योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा; विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाच्या विविध विभागांनी तृतीयपंथीयांना शासनाच्या योजना, सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.
Vijayalakshmi Bidari says take initiative to provide benefits of govt schemes to transgender nagpur
Vijayalakshmi Bidari says take initiative to provide benefits of govt schemes to transgender nagpur sakal
Updated on

नागपूर : नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाच्या विविध विभागांनी तृतीयपंथीयांना शासनाच्या योजना, सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यांमधून तृतीयपंथींय व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचे नाव विभागातील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळासाठी सूचविण्याचे निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com