Vinay Sahasrabuddhe : अघोषित आणीबाणीचा आरोप निरर्थक; भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

Indian political : विनय सहस्रबुद्धे यांनी काँग्रेसच्या आणीबाणीच्या आरोपांचा निषेध करत, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित असल्याचे स्पष्ट केले. तसेच काँग्रेसने आणीबाणी लादून घृणास्पद प्रयोग केले होते, असा आरोप केला.
Vinay Sahasrabuddhe
Vinay Sahasrabuddhesakal
Updated on

नागपूर : आणीबाणी म्हणजे भारतीयांचे सर्व अधिकार हिसकावून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेला हल्ला होता. आज ही परिस्थिती नाही. प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे. देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप निरर्थक आहे, या शब्दांत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी काँग्रेस नेत्यांना प्रत्युत्तर दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com