VNIT Underground coal tech: व्हीएनआयटीचे नवे तंत्रज्ञान: भूमिगत कोळसा उत्खननातून ९५ टक्क्यांपर्यंत पुनर्प्राप्ती, सुरक्षितता व सर्क्युलर इकॉनॉमीला चालना

व्हीएनआयटीच्या संशोधकांचे ‘रिअल-टाइम बॅकफिलिंग’ तंत्रज्ञान; भूमिगत कोळसा उत्खननात सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत पुनर्प्राप्तीची क्षमता, सुरक्षितता व संसाधन पुनर्वापराला चालना
VNIT researchers who developed a real-time backfilling technology capable of enabling up to 95% coal recovery in underground mining under suitable conditions.

VNIT researchers who developed a real-time backfilling technology capable of enabling up to 95% coal recovery in underground mining under suitable conditions.

Sakal

Updated on

नागपूर : भूमिगत कोळसा खाणीत उपलब्ध खाणयोग्य कोळशाची पुनर्प्राप्ती वाढविण्यासाठी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानच्या (व्हीएनआयटी) खाण अभियांत्रिकी विभागातील डॉ. ए. के. अग्रवाल आणि डॉ. अनुपम अनंत खेर यांनी अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘ए मेथड फॉर अंडरग्राउंड कोल पिलर एक्स्ट्रॅक्शन यूजिंग कंटिन्युअस मायनर विथ रिअल-टाइम बॅकफिलिंग’ या तंत्रज्ञानाचे पेटंट प्रकाशित झाले असून, योग्य परिस्थितीत खाणयोग्य कोळशाची सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत पुनर्प्राप्ती करण्याची क्षमता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com