Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

Long Queues for HP Gas Cylinders in Wanadongri: वानाडोंगरी परिसरातील एचपी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा; घरपोच सेवा बंद झाल्यामुळे महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात तासनतास उभे राहावे लागते.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

हिंगणा: वानाडोंगरी परिसरातील एचपी गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत असून भर उन्हात तासनतास उभे राहावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरपोच सेवा बंद केल्यामुळे महिला, लहान मुले, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना एजन्सीसमोर रांगेत उभे राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com