

Rajnath Singh
sakal
नागपूर - ‘युद्धाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून युद्ध अत्यंत जटिल झाले आहे. ते केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित राहिले नाहीत. आता युद्ध ऊर्जा, व्यापार, शुल्क, पुरवठा साखळी, तंत्रज्ञान आणि माहिती यांसारख्या क्षेत्रांमध्येही विस्तारले आहे,’ असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.