Fake Currency Notes: भाडेकरूच्या खोलीत ८५ लाखांच्या बनावट नोटा ;मालकाने दार उघडताच प्रकार उघडकीस

Fake Currency Notes: नागपूरच्या वाठोडा परिसरात भाडेकरूच्या खोलीत सुमारे ८५ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाचशे रुपयांच्या नोटा आणि प्रिंटरसह साहित्य जप्त करण्यात आले असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
Police examine suspected counterfeit ₹500 notes and printing equipment recovered from a tenant’s room in Wathoda, Nagpur.

Police examine suspected counterfeit ₹500 notes and printing equipment recovered from a tenant’s room in Wathoda, Nagpur.

esakal

Updated on: 

वाठोडा पोलिसांनी भाडेकरूविरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला आहे. पुष्पक भांडारकर ऊर्फ भेंडारकर ऊर्फ बेंडाने असे आरोपीचे नाव आहे. तो कुठलेही काम करीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्येश्वरनगरातील रहिवासी रमेश हरडे यांच्या घरी तो भाड्याने राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो घरी परतलाच नव्हता. तसेच त्याने काही महिन्यांचे भाडेही दिले नव्हते. याबाबत विचारणा केल्यास तो शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी करायचा. यामुळे हरडे यांनी पोलिसांत तक्रारही दिली होती. बरेच दिवसांपासून तो घरी परतला

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com